महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी प्रविण पटले, निलेश उबाळे, सुभेदार बी टी भांड, बी डी पवार, संदीप बावने, विनायक ढोले, कृष्णा भवर एस बी देशमुख, निलेश पाटील, दिलीप राजपूत आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.