डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महाराष्ट्र बॅकेचे ‘एटीएम’


 मुख्य उपहागृहासमोर ‘एटीएम’ सुरु

औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मुख्य उपहागृहासमोर महाराष्ट्र बँकेचे 'एटीएम' उद्घाटन मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.२८) रोजी करण्यात आला. यावेळी प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, वित्त व लेखा अधिकारी प्रदीपकुमार देशमुख, महाराष्ट्र बँकेचे क्षेत्रिय व्यवस्थापक महेश दांडगे, शाखा व्यवस्थापक स्वप्निल वाणवे, अभियंता रविंद्र काळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Maharashtra Bank's 'ATM' at Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page