आरोग्य विज्ञान विद्यापीठात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती उत्साहात साजरी

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, वित्त व लेखाधिकारी एन व्ही कळसकर, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ देवेंद्र पाटील यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन    अभिवादन केले.

याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी महेंद्र कोठावदे, ॲड संदीप कुलकर्णी, डॉ सुबोध मुळगुंद, कर्नल वरुण माथूर, संदीप राठोड, बाळासाहेब पेंढारकर, चंद्रशेखर दळवी, सचिन बोरसे, राहूल विभांडिक, सुरेश शिंदे, सचिन जोशी, संदीप ततार, किशोर गांगुर्डे, आबाजी शिंदे, विनायक ढोले, पुष्कर तऱ्हाळ, कृष्णा भवर, शांताराम गुंजाळ, दिलीप राजपूत आदी अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com