महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात क्रातिसिंह नाना पाटील यांची जयंती उत्साहात साजरी

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात क्रातिसिंह नाना पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू, यांनी क्रातिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

Advertisement

याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे यांनी क्रातिसिंह नाना पाटील यांच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी संतोष कोकाटे, सचिन धेंडे, प्रविण पटले, ज्योती इटनकर, पुष्कर तÚहाळ, कृष्णा भवर, दिलीप राजपूत, कैलाश उगले, नारायण सोनवणे, उज्वला जेजुरकर, अरुणा खैरणार आदी अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *