गोंडवाना विद्यापीठात जगद्गुरू संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात जगद्गुरू संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्राचा उद्घाटन समारंभ मंगळवार दि. ३० जानेवारी २०२४ रोजी, दुपारी १२.०० वाजता, विद्यापीठ सभागृहात आयोजित केला आहे. सदर कार्यक्रम कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून आळंदी येथील ह. भ. प. रामायनाचार्य संजय महाराज पाचपोर असणार आहेत.

Inauguration of Jagadguru Sant Tukaram Maharaj Adhyasan Center in Gondwana University

तसेच विशेष अतिथी म्हणून ,संयोजक सृष्टी संस्था, येरंडी, केशव गुरनुले, व प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे आदी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण आणि समन्वयक डॉ. हेमराज निखाडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com