छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय स्नेहसंमेलन सोहळा RHYTHM-2024

छत्रपती संभाजीनगर : CSMSS क्रिकेट स्पर्धेचे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी महाविद्यालय संचालक डॉ. दत्तात्रय शेळके, दंत महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. लता काळे, अभीयांत्रिकी महाविद्यालय प्राचार्य डॉ. उल्हास, शिंदे, तंत्रनिकेतन महाविद्यालय प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे, मानव संसाधन अधिकारी अशोक आहेर, जनसंपर्क अधिकारी संजय अंबादास पाटील, उपप्राचार्य डॉ. देवेंद्र भुयार आणि विभागप्रमुख, विद्यार्थी, स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com