छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात स्नेहसंमेलन सोहळाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात स्नेहसंमेलन RHYTHM-2024 सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी महाविद्यालय संचालक डॉ. दत्तात्रय शेळके, दंत महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. लता काळे, अभीयांत्रिकी महाविद्यालय प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, तंत्रनिकेतन महाविद्यालय प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे, मानव संसाधन अधिकारी अशोक आहेर, जनसंपर्क अधिकारी संजय अंबादास पाटील, उपप्राचार्य डॉ. देवेंद्र भुयार, स्नेहसंमेलन सचिव साक्षी साबने, निलेशसिंग अमरजा सवाई आणि विभागप्रमुख, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com