पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात कारगिल दिन निमित्त अभिवादन 

औरंगाबाद : अजिंठा शिक्षण संस्था संचलित, पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कारगिल दिनानिमित हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. या यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित नलावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उप प्राचार्य डॉक्टर एस आर मंझा यांची उपस्थिती लाभली.

Greetings on the occasion of Kargil Day at Pandit Jawaharlal Nehru College

या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. शिवाजी सिरसाठ ,डॉ. राजू वनारसे, डॉ. शिवाजी अंभोरे ,डॉ. ज्योती पाटील डॉ. ज्योती आधने, नलावडे मॅडम,प्रा. गोविंद फड, प्रा. राजू तुपे, डॉ. किरण इंगळे प्रा. रामहरी सोंडगे यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com