शिवाजी विद्यापीठात ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

कोल्हापूर : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार बाळसास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात अभिवादन करण्यात आले.

Greetings to 'Darpan' artist Balshastri Jambhekar on his birth anniversary at Shivaji University

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ प्रमोद पाटील यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ अजितसिंह जाधव, अधिष्ठाता डॉ महादेव देशमुख, अधिष्ठाता डॉ श्रीकृष्ण महाजन, क्रीडा संचालक डॉ शरद बनसोडे, वृत्तपत्रविद्या व संज्ञापनशास्त्र विभाग प्रमुख डॉ निशा मुडे-पवार, मास. कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ शिवाजी जाधव, डॉ सुमेधा घाटगे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com