हिंदी विश्‍वविद्यालयात महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त कुलगुरू प्रो सिंह यांनी केले अभिवादन

वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयात महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त गुरुवार 09 मे रोजी कुलगुरू प्रो कृष्ण कुमार सिंह यांनी महाराणा प्रताप यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विश्‍वविद्यालयातील शिक्षक, शोधार्थी आणि विद्यार्थ्यांनी पुष्पाजंली अर्पण केली.

या प्रसंगी प्रो अवधेश कुमार, प्रो जनार्दन कुमार तिवारी, प्रो आनंद पाटील, डॉ रवींद्र बोरकर, डॉ रामानुज अस्‍थाना, डॉ अशोक नाथ त्रिपाठी, डॉ राजेश लेहकपुरे, डॉ जयंत उपाध्‍याय, डॉ अनवर अहमद सिद्दीकी, डॉ अमरेन्‍द्र कुमार शर्मा, डॉ राम प्रकाश यादव, डॉ के सी पांडे, डॉ सूर्य प्रकाश पांडे, डॉ जगदीश नारायण तिवारी, डॉ वरुण कुमार उपाध्‍याय, डॉ श्रीनिकेत मिश्र, डॉ प्रदीप, डॉ संदीप सपकाळे, डॉ रणंजय कुमार सिंह, डॉ प्रमोद जोशी, डॉ धर्मेंद्र शंभरकर, डॉ विपीन कुमार पाण्‍डेय, समरजीत यादव, बी एस मिरगे, संगीता मालवीय, सुधीर खरकटे, मिथिलेश तिवारी, हेमंत दुबे यांच्‍यासह मोठ्या संख्येने शोधार्थी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com