DRDO मध्ये १२७ रिक्त पदांकरिता भरती
केंद्र सरकारच्या DRDO विभागात संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा आस्थापनेवरील विविध पदांकरिता एकूण १२७ जागा निघाल्या आहेत , पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
एकूण जागा – १२७
शिकाऊ उमेदवार पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता
शेवटची तारीख – दिनांक ३१ मे २०२४
वेबसाईट – https://drdo.gov.in/drdo/
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.