”बामु’’च्या पाली बुध्दीझम विभाग प्रमुखपदी डॉ शशांक सोनवणे

छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पाली व बुध्दीझम विभागप्रमुखपदी डॉ शशांक सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कुलगुरु डॉ विजय फुलारी यांनी सदर नियुक्ती केली आहे. डॉ शशांक सोनवणे यांनी डॉ वैशाली खापर्डे यांच्याकडून विभागप्रमुखापदाची सुत्रे स्विकारली. डॉ सोनवणे हे गेल्या २५ वर्षांपासून ग्रंथालयशास्त्र विभागात अध्यापकपदी कार्यरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com