“बामु”च्या ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालकपदी डॉ निर्मला जाधव

छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालकपदी डॉ. निर्मला जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे . कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांनी सदर नियुक्ती केली आहे. डॉ. नंदिता पाटील यांच्याकडून डॉ. निर्मला जाधव यांची यांनी बुधवारी (दि.१३) सुत्रे स्विकारली.

Advertisement

डॉ. जाधव हे गेल्या १४ वर्षापासून विभागात अध्यापन, संशोधन कार्य करीत आहेत. त्यांच्याकडे चौथ्यांदा संचालकपदाचा कार्यभार आलेला आहे. डॉ. अश्विनी मोरे व डॉ. सविता बहिरट यांनी त्यांचा सत्कार केला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page