CSMSS दंत महाविद्यालय आणि रुग्णालय स्नेहसंमेलन ANTRANG-2024 क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : CSMSS दंत महाविद्यालय आणि रुग्णालय स्नेहसंमेलन ANTRANG-2024 क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष म्हणून दंत महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. लता काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी महाविद्यालय संचालक डॉ. दत्तात्रय शेळके, तंत्रनिकेतन महाविद्यालय प्राचार्य, डॉ. गणेश डोंगरे, कृषी महाविद्यालय प्राचार्य, डॉ. प्रवीण बैनाडे, मानव संसाधन अधिकारी, अशोक आहेर, जनसंपर्क अधिकारी, संजय अंबादास पाटील, उपअधिष्ठाता डॉ. विश्वास कदम, स्नेहसंमेलन कमिटी सदस्य आरती सोनी, सानिया शेख, सत्यजित इंगोले, वेणूगोपाल आगळे, शामल कमळे, साक्षी डोणगावकर आणि विभागप्रमुख, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com