आरोग्य विज्ञान विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, उपकुलसचिव डॉ. सुनिल फुगारे, विधी अधिकारी अॅड. संदीप कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले व मनोगत सादर केले.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti celebrated with enthusiasm in University of Health Sciences

याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची गारद सादर केली. याप्रसंगी आबाजी शिंदे, सुमित काकड, डी. टी. भांड, संतोष पाटील, मनोहर देवरे, नंदकुमार अहिरे, चंद्रकांत कुलकर्णी, विनायक ढोले, पुष्कर तÚहाळ, दिलीप राजपूत, रत्ना भंडारी आदी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com