संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

अमरावती : स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात साजरी करण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण करुन विद्यापीठाच्या वतीने अभिवादन केले.

यावेळी जयंती कार्यक्रमाला कुलसचिव डॉ तुषार देशमुख तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संचालन व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर यांनी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com