CBIC मध्ये सहायक संचालक पदांच्या जागा

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ यांच्या सहायक संचालक पदांच्या एकूण ११० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 जागा – ११० 
पद
-अतिरिक्त सहायक संचालक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार

अर्ज करण्याची शेवटची तारीख –जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसाचे आत (साधारण ५ मे २०२४ पर्यंत) 

अर्ज करा – https://dgpm.gov.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com