देवगिरी अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या संचालक पदी डॉ सुभाष लहाने यांची नियुक्ती
छत्रपती संभाजीनगर : शहरातील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ उल्हास शिउरकर यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्यामुळे महाविद्यालयातील शैक्षणिक अधिष्ठाता डॉ सुभाष लहाने यांची १ एप्रिल २०२५ रोजी संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ लहाने यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून मैकेनिकल इंजीनियरिंग ची पदवी आणि बिर्ला
Read more