सौ के एस के महाविद्यालयाचे भोसले गहिनीनाथ शिवाजी यांना इंग्रजी विषयात पीएचडी प्रदान
बीड : भोसले गहिनीनाथ शिवाजी यांना इंग्रजी विषयांमध्ये पीएचडी प्रदान झाल्या मळे नवगण शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा दिपाताई क्षिरसागर यांनी पीएचडी प्रधान झाल्याबद्दल सत्कार केला. सोबत डॉ खान सर इंग्रजी विभाग प्रमखु आणि संशोधन मार्गदर्शक प्राध्यापक डॉ श्रीमतं रावसाहेब तोंडेसर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर, यांच्या कडून इंग्रजी विषयांमध्ये Doctor of Philosophy (Ph D) पीएचडी ही शिक्षणातील सर्वोच्च पदवी प्रदान केली.
भोसले गहिनीनाथ शिवाजी यांना Doctor of Philosophy (Ph D) प्राध्यापक डॉ श्रीमतं रावसाहेब तोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी विषयांमध्ये Doctor of Philosophy (Ph D) प्रदान झाल्यामुळे नवगण शिक्षण संस्थेचे, सौ के एस के महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानदं क्षीरसागर व उपप्राचार्य डॉ पाटील सर यांनी भोसले गहिनीनाथ शिवाजी व त्यांचे संशोधन मार्गदर्शक प्राध्यापक डॉ श्रीमतं रावसाहेब तोंडे यांचा सत्कार केला. सत्कार करताना सोबत प्रा डॉ खान सर, इंग्रजी विभाग प्रमखु, सौ के एस के महाविद्यालय बीड व इतर सहकारी मित्र.