संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा ‘पर्यावरण पुरस्कार -2023’ जाहीर

‘पर्यावरण पुरस्कार -2023’ वितरण समारंभ 27 फेब्राुवारी रोजी

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा ‘पर्यावरण पुरस्कार -2023’ ‘अ’ संस्था गटामधून श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती, ‘ब’ व्यक्ती गटामधून दर्यापूर येथील गजानन रामकृष्ण भारसाकळे यांना जाहीर झाला असून वितरण समारंभ 27 फेब्राुवारी, 2024 रोजी दृकश्राव्य सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते व प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Sant Gadge Baba Amravati University, SGBAU

तरी सदर समारंभाला सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विद्याथ्र्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com