अमरावती विद्यापीठाचा ”प्रथम कुलगुरू डॉ के जी देशमुख स्मृती व्याख्यानमाला” कार्यक्रम पुढे ढकलला

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने प्रथम कुलगुरू डॉ के जी देशमुख स्मृती व्याख्यानमाला कार्यक्रम दि 3 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 1 वाजता जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी लोहारा, यवतमाळ येथे आयोजित केला होता.

Sant Gadge Baba Amravati University, SGBAU

परंतु काही अपरिहार्य कारणामुळे सदर व्याख्यान कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून पुढील तारीख यथावकाश कळविण्यात येईल. कृपया सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे विद्यापीठाच्यावतीने कुलसचिव डॉ अविनाश असनारे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर एस तत्ववादी यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com