सौ के एस के महाविद्यालयात ग्रामीण पत्रकारिता अभ्यासक्रमास प्रवेश सुरू

बीड : नवगण शिक्षण संस्थेच्या सौै केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आजीवन शिक्षण व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार्‍या अभ्यासक्रमांना प्रवेश देणे सुरू आहे.

Sau K S K College

या अभ्यासक्रमातील प्रमाणपत्र कोर्स किमान बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना कौशल्यानुसार स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी व नौकरीच्या  विविध संधी मिळावी म्हणून उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण पत्रकारिता (सहा महिने) या अभ्यासक्रमाला प्रवेश देणे सुरू असून विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर सदरील विषयाच्या प्रवेशासाठी डॉ अशोक डोंगरे (समन्वयक) मो क्र 9423716941, डॉ रामनाथ वाढे मो क्र 9767087414 यांच्याशी संपर्क साधावा  व प्रवेश घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर, पदव्युत्तर संचालक डॉ खान ए एस, उपप्राचार्य डॉ नारायण काकडे, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर यांनी केले आहे. तर वरील अभ्यासक्रमांला प्रवेश घेण्यासाठी यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com