जाणून घ्या : राष्ट्रीय वैद्यकिय आयोग ( NMC Act ) म्हणजेच एनएमसी कायदा

जाणून घ्या : राष्ट्रीय वैद्यकिय आयोग म्हणजेच एनएमसी कायदा

National Medical Commission अर्थात राष्ट्रीय वैद्यकिय आयोग हे देशातील वैद्यकिय शिक्षण नियामक मंडळ आहे . आधी भारतीय वैद्यकिय परिषद ( MCI )असे याचे नाव होते ते 25 सप्टेंबर 2020 ला एनएमसी ने जागा घेतली. राष्ट्रीय वैद्यकिय आयोगात एकूण 33 सदस्य आहेत.National Medical Commission Act 2019 in Marathi

या आयोगाचे मुख्य कार्य आहे वैद्यकिय शिक्षण व व्यावसायिक याचे नियमन करने.या आयोगामार्फत नवीन महाविद्यालयांना मान्यता देने, वैद्यकिय सेवा धारकांची नोंदणी, वैद्यकिय सेवा वर लक्ष देवत गैरप्रकार टाळणे. तसेच देशातील सेवा सुविधा बाबंत निगराणी राखणे हे काम करत असते.या आयोगाचे कम भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातून चालते .

National Medical Commission Act 2019 in Marathi

सुरवातीला एका अध्यादेश काढत जानेवारी 2019 मध्येच स्थापना झाली होती. संसदेत तत्कालीन देशाचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी एन एम् सी बिल संसदेत मांडले , संसदेच्या दोन्ही सदनात कायदा परित करण्यात आला याचे रूपांतर कायद्यात करण्यात आले. राष्ट्रपती यांनी 8 ऑगस्ट 2019 ला स्वाक्षरी करत या आयोगाला मान्यता दिली.निती आयोगाने देशातील भारतीय वैद्यकीय परिषदेत बदल करण्याची सूचना केली होती.तसेच सर्वोच्च न्यायलयाने यासाठी 2017 सालीच या बाबत परवानगी दिली होती.

या आयोगाचे चार स्वयं शासित मंडळ आहे.

– पदवी वैद्यकिय शिक्षण मंडळ

– पदयुत्तर वैद्यकिय शिक्षण मदल

– वैद्यकिय आढावा व नामांकन मंडळ

– नैतिकता व वैद्यकिय नोदणी मंडळ

Advertisement

अशा या चार मंडळाच्या माध्यमातून देशातील वैद्यकिय सेवेचे नियमन केले जाते.

या आयोगात 33 सदस्य आहेत. मुख्य पदाधिकारी चेरमन हा वैद्यकिय व्यावसायिकाचा असावा असे निर्देश आहेत . 10 सेवा निवृत्त सदस्य आहे.

वर उल्लेख केलेल्या 4 स्वयमशासित मंडळाचे अध्यक्ष, राष्ट्रीय आरोग्य सेवेचे संचालक, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे संचालक,भारतीय वैद्यकिय संशोधन संस्थेचे संचालक, दोन सदस्य हे पदव्युत्तर संस्था येथील असावे. यात जवाहरलाल नेहरू पदव्युत्तर शिक्षण व संशोधन संस्था, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, उत्तर पश्चिम इंदिरा गांधी विभागीय आरोग्य विज्ञान संस्था व अखिल भारतीय स्वच्छता व जन आरोग्य संस्था येथून असतील.

एक सदस्य आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय येथून निवडला जाईल.

तब्बल 22 अर्ध वेळ सदस्य असतील. विविध क्षेत्रातील तज्ञ ज्यांचा सखोल अभ्यास असेल

असे लोक या समितीत असतात.यात व्यवस्थापन,कायदा, वैद्यकिय नैतिकता, आरोग्य संशोधन,ग्राहक किंवा रुग्ण अधिकार मार्गदर्शक, विज्ञान,तंत्रज्ञान व अर्थशास्त्र या विषयातील व्यक्ती या मंडळात असतील.

दहा सदस्य फिरत्या तत्वावर निवडल्या जातील जे राज्य व संघ राज्य यांच्या वैद्यकिय परिषदेतील असतील.

नऊ सदस्य हे राज्य व संघ राज्य यातील वैद्यकिय परिषदेतील असतील. यातील 60 टक्के सदस्य हे वैद्यकिय सेवा देणारे असावे असा नियम आहे.National Medical Commission Act 2019 in Marathi या कायद्याची माहिती सर्व सामन्यासाठी वाचण्यासाठी एनएमसी येथे क्लिक करा .

या सारख्या अजून सामान्य ज्ञान वाढवणाऱ्या माहितीसाठी नियमित campuskatta.com या आमच्या संकेत स्थळावर भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page