यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन गृहपाठ 15 डिसेंबर पर्यंत सादर शेवट

नाशिक –विद्यापीठाची हिवाळी सत्र परीक्षा दि.7 जानेवारी 2025 पासून सुरु होणार आहेत. त्या अनुषंगाने पदवी व पदव्युत्तर पदवी (UG/PG) शिक्षणक्रमांच्या नियमित विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ (Home Assignment) ऑनलाईन पद्धतीने दि.15 डिसेंबर 2024 पर्यंत सादर  करावयाचे आहे. 

Advertisement
Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik YCMOU

यासंदर्भात काही शंका / तांत्रिक अडचणी असल्यास 8007253044, 8055253072  या मोबाईल क्रमांकावर सुट्टीचा दिवस वगळून कार्यालयीन वेळेत व oasishelpdesk22@gmail.com या इमेलवर संपर्क करावा. याबाबत सविस्तर माहिती https://asm.ycmou.org.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी  विहित वेळेत गृहपाठ ऑनलाईन (Home Assignment) पद्धतीने सादर करावे असे आवाहन परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page